नेव्हर
" *_जीवनात अयशस्वी जरी झालोत_*
*_तरी निराश होऊ नये_*
*_कारण,_*
*_F.A.I.L. चा अर्थ_*
*_First Attempt In Learning_*
*_असाच आहे .!!_*
*_प्रयत्नांना कधीही_*
*_शेवट नसतो_*
*_कारण_*,
*_E.N.D. चा अर्थ_*
*_Efforts Never Dead_*
*_असाच घेऊयात_*..!
*_आयुष्यात कोणाकडूनही_*
*_नकार आला तरी_*
*_खचून जाऊ नये_*
*_कारण,_*
*_N.O. म्हणजे_*
*_Next Opportunity_*
*_म्हणून नेहमी आशावादी राहुयात_*
*_आणि_*
*_जीवनात पुढेच चालत राहुयात;_*
*_चालत राहणारालाच_*
*_ध्येय गाठता येते.._*
*_🌹शुभ सकाळ🌹_*
टिप्पण्या