बाराखडीचा अर्थ
*🐾बाराखडीचाअर्थ इतका समर्पक असू शकतो, क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.
🐾क - क्लेश करू नका.
🐾ख - खंत करू नका.
🐾ग - गर्व करू नका.
🐾घ - घाण करू नका.
🐾च - चिंता करू नका.
🐾छ - छळ करू नका.
🐾ज - जबाबदारी स्वीकारा.
🐾झ - झाडे लावा.
🐾ट - टिप्पणी करु नका.
🐾ठ - ठगु नका.
🐾 ड - डाग लागु देऊ नका.
🐾ढ - ढ राहु नका.
🐾 त - तत्पर राहा.
🐾थं - थूंकु नका.
🐾द- दिलदार बना.
🐾ध - धोका देऊ नका.
🐾न - नम्र बना.
🐾प - पाप करु नका.
🐾फ - फ़ालतू काम करू नका
🐾ब - बिघडु नका.
🐾भ - भावुक बना.
🐾म - मधुर बना.
🐾 य - यशस्वी बना
🐾र - रडू नका.
🐾ल - लोभ करू नका.
🐾 व - वैर करू नका.
🐾श - शत्रुत्व करू नका.
🐾 ष - षटकोनासारख स्थिर राहा. 🐾स - सेवा करा.
🐾ह - हसतमुख राहा.
🐾क्ष - क्षमा करा.
🐾त्र - त्रास देऊ नका.
🐾ज्ञ - ज्ञानी बना.*
टिप्पण्या