बुवा

एक सुंदर मुलीला  50 करोड़ ची लॅाटरी लागली.😳😳










लॅाटरी कंपनी ने विचार केला.. ''ही बातमी अचानक सांगितली तर ती मुलगी अतिशय आनंदाने झटका बसून मरू पण शकते"😢😢













म्हणून कंपनी ने हे काम एका साधूमहाराजाला दिले आणि सांगितले








"बुवा, त्या मुलीला ही बातमी अशा प्रकारे सांगा की, ती आनंदाच्या झटक्याने मरू नये."
















बुवा बराच विचार करून त्या सुंदर मुलीकडे गेले आणि म्हणाले "कन्ये, जर तुला 50 करोड़ ची लॅाटरी लागली तर तू काय करशील? " 😃😃




ती आनंदाने बुवाचा हात घट्ट धरून म्हणाली.....












"बुवा  मी ..तुम्हाला त्यातले 10 करोड देईन ........ आणि तुमच्याशी लग्न पण करीन😋😋 !!!!!"
















आणि मग,


































मग काय राव,
































या आनंदाच्या प्रचंड झटक्याने  बुवाच मेला ना !!!!!! 😂😂😂😂😂😂😂😂😂

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट