शेतकरी
काय साली जिंदगी आहे.....
डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे....
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा....
वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकाव
एका इंजीनियर ला वाटत तुम्ही कर्ज काढून का होईना पण घर बांधाव
अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे....
.
.
.
.
पण....
.
.
.
फक्त आणि फक्त एका "शेतकर्यालाच वाटते कि या वर्षी तरि पिक चांगले होउन जगाच पोट भऱावं......!!!!!
एक शेयर सर्व शेतकर्यांसाठी.....!!!
👍👍👍
टिप्पण्या