कोळी महादेव समाजातील काही नावे
🅾 *कोळी महादेव समाजातील* 🅾
*आडनावे*
*अ* : अंबवणे, अंभिरे.
*आ* : आंबेकर, आढळ, आसवले, आढारी, आवारी, आस्वले.
*इ* : इष्टे, इदे, इधे, इरणक.
*उ* : उतळे, उंबरे, उगले, उंडे, उभे.
*क* : करवंदे, कारभळ, कांबळे, काठे, कोरडे, किरवे, कराळे, कोकणे, कडाळी, कडू, कचरे, कोकाटे, कसाळ, कोथेरे, केवाळे, कोळप, कोंडुळे, केदारी, केंगले, कुर्हाडे, कवटे, कौठे, कोकदरे, कोथे, कावळे, कावते, कोल्हे, केकरे, कुडेकर, कोंडार, केंग, कोकतरे, कोकते, कवदरी, कुंदे, केदारे, करके, करटुले, करोटे, करवदे, कोंडावळे, कुलाळ, कौले.
*ख* : खामकर, खुटाण, खाडे, खोरगडे, खादे, खेताडे, खामसे, खतेले, खोडे, खताले, खोकले.
*ग* : गभाले, गवारी, गारे, गोडे, गोंद्के, गंभीरे, गेंगजे, गाडेकर, गडदे, गवते, गमे, गागरे, गोंदे, गभाले, गिरजे, गांजवे, गाटवे, गोणके, गोडसे.
*घ* : घोटवडे, घुटे, घोडे, घनकुटे, घोईरत, घोटकर, घोटे, घारे, घाणे.
*च* : चपटे, चिमटे, चौधरी, चहाले, चौरे.
*ज* : जोशी, जढर, जाधव, जंगले, जफरे, जागले, जाखेरे.
*झ* : झांजरे, झाडे, झोले, झडे, झापडे.
*ट* : टेंगचे
*ठ* : ठुबळ, ठोकळ, ठवळे, ठोंगिरे.
*ड* : डामसे, डगले, डावखर, डवणे, डहाळे, डावखोर.
*ढ* : ढवळे, ढेंगळे, ढोके, ढोंगे.
*त* : तळपे, तरपाडे, तातळे, तांबडे, ताते, तिटकारे, तारडे, तुरे, तराळ, तळपाडे, तांबेकर.
*थ* : थिगळे, थवले, थुवळ, थेरे.
*द* : दांगट, दळवी, दिघे, दाते, दगडे, दिवे, दिवटे, दांडेकर, देशमुख, दारणे, दरणे.
*ध* : धरमुडे, धनगर, धादवड, धराडे, धांडे, धोंगडे, धोंडे, धोंडामरे, धिंदळे, धोत्रे, धिमे.
*न* : नाडेकर, नंदकर, निसरड, निगळे, नांगरे, निर्मळ, नवाळी, नवले, नांदे, नडगे.
*प* : पावसे, पोटे, पारधी, पावडे, पोटकुळे, पेकारी, पिचड, पोफळे, पादीर, पटमोरे, पाडेकर, पाटेकर, पाटील, पोटिंदे, पडवळे, पेरे, पोपेरे.
*फ* : फलके.
*ब* : बांबळे, बुरुड, बगाड, बांगर, बुळे, बेंढारी, बोऱ्हाडे, बांडे, बोकड, बुरसे, बोटे, बेंडकोळी, बरामते, बोबडे, बेनकर, बोंबले, बनबरे, बागडे.
*भ* : भोजने, भारमळ, भाकीत, भवारी, भांगले, भोईर, भांगे, भांगरे, भोमाळे, भालेकर, भालिंगे, भांडकोळी, भूरकुंडे, भोपळे, भागीत, भारती, भोते, भोकटे, भांडकुळे, भौरले, भादवड, भाकरे.
*म* : मते, मुंढे, मोहरे, मुठे, मदगे, मांडवे, मेमाणे, माळी, मेने, मुदगून, मुकणे, मोजे, मोडक, मिल्खे, मोहंडुळे, मरभळ, मराडे, मोरमारे, म्हसळे, मसळे, मोसे, म्हसाळे, मुंजे, मुळे, मोकाशी, मेचकर, माळुंजे, मेठल, मोरे, मुऱ्हे.
*य* : येडे, येले.
*र* : रगतवान, रेंगडे, रावते, रढे, रोंगटे, रगडे, राक्षे.
*ल* : लोहकरे, लांडे, लांघी, लाडके, लेंभे, लोखंडे, लोकरे, लामटे, लहांगे, लाहुरे, लोटे, लोहरे, लिलके, लहामटे, लोटमोरे.
*व* : वरे, वडेकर, वाळुंज, वाजे, वासाळे, वाळकोळी, विरणक, वायाळ, वाघ, वारघडे, वडे, वाळेकर, वयणे, वाळकोळी, वेले, वुंडे, वनघरे.
*स* : सांगाडे, साबळे, सुपे, सरोगदे, सुरकुले, सारकते, सासरे, सातपुते, सालकर, सारुक्ते, सावळे, सगभोर, सुकटे.
*श* : शिंगाडे, शेळके, शेकरे, शेजवळ, शेणे, शेंडे, शेंगले, शेंगाळ, शेळकंदे.
*ह* : हेमाडे, हिले, हामरे, हिरले, हडके
_*संदर्भ*_ - _*सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी.*_
_(डॉ. गोविंद गारे.)_
सह्याद्री पर्वतरांगाना लागून असलेल्या
भूभागात कोळी महादेव जमातीचे
मुळ वास्तव्य असणारे जिल्हे
*१) पुणे*
*२) ठाणे*
*३) नाशीक*
*४) पालघर*
*५) रायगड*
*६) अहमदनगर*
(टीप - केवळ याच जिल्हात कोळी महादेव जमातीचे मुळ वास्तव्य आहे. बोगस ओळखण्यासाठी कोळी महादेव जमात बांधवानी सदर यादी आपल्या जवळ सेव्ह किंवा व्हाट्स अप वर स्टार करून ठेवावी.)
टिप्पण्या