जोक


जो जो करेगा admin की टींगल.

जो जो करेगा admin की टींगल.

ऊसका कभी नही होगा शुभमंगल.
.
.
.
आणि वो रहेगा कायम सिंगल
😬😬😬😬😬😬😬😬😬😬

  --  भडका हुआ ऍडमीन

😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝



Admin ने एका मुलीला प्रपोज केल.

पण
मुलीने नकार दिला.

मग काय....
   Admin ने ओटो रिक्षा घेतली.

आणि तीच्याच काॅलनी मधे रिक्षा चालवू लागला...

आता ती रोज admin ला थांबवते...
आणि admin तीला नकार देवून
पूढे जातो....

यालाच म्हणतात बदला घेणे.
Admin की  जय हो....




आमचा एडमिन हरवलाय

कोणाला सापडला तर
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

दोन

कानाखाली वाजवुन घरी पाठवून दया
[8/16, 21:10] ‪+91 90281 86534‬: http://www.sharechat.co
भगवान का दिया हुआ सब कुछ है...
दौलत है 💸,
शोहरत है ,
ईज्जत है,
पर...
.
.
.
.
.
.
.
.
ग्रुप मे लडकी नहीं है...
😂😛😜😃😄
एडमिन साहेब बंदोबस्त करा तेवढा
पोर आशिर्वाद देतील😋😋😍😉😜


मुलगी फोनवर बोलत👩
लिफ्टमध्ये आली ..
आणि अॅडमीन कडे पाहुन
हसली .
लगेच फोनवर बोलली .
" चल ग फोन ठेवते , एक
HAndsome आणि dashing
मुलगा लिफ्टमध्येआलाय .
बघते काही जमते का?
बाय ..💝
.
.
.
. .
.
.
.
. .
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अॅडमीन काही बोलणार
इतक्यात ती बोलली .
" Sorry kaka , मला ना फोन
ठेवायचा होता म्हणुन
असे बोलले .😎
.........
.....
.
.
.
.
....
आईशपथ्थ...
एवढा Insult कधीच
झाला नव्हता भावाचा आमच्या ......


जो कोणी member रात्री शेवटी झोपतो.....
त्याने Group चं दार बंद करुन झोपावं.....
.
.
.
.
.
कारण काल पावसाच पाणी आत आलेल admin वाहून जाता जाता वाचला😝😝😝😝😝😝

दमदार पावसाने सर्व धरणे भरली.
खूप वर्षांनंतर Admin चा  😎आंघोळ करण्याचा निर्णय.

पत्रकार परिषदेत उद्या जाहीर करणार ....

Groupमधे उत्साहचे वातावरण
कार्यकरत्यांची साबना साठी धावा धाव
😂😂😂😜

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट