बेवाड्याची गोष्ट

एका गावात 2 जिगरी दोस्तराहत होते..👬.एकाच नाव संक्या👲🏻अनदूसर्याच नाव अंक्या👳🏻..अंक्या खुप मेहनती होतापन संक्या दिवसभर दारू पितअसतो...अंक्या जेव्हा पन संक्याच्याघरी जात होता तेव्हा अंक्यादारू पिऊन तर्राट असायचा...अंक्या कामाच्या शोधातशहरात निघून गेला....काही दिवसांनी तो एक नवीनसायकल🚵घेऊन संक्यालाभेटायला आला..अन तेव्हा पन संक्या दारूचपीत होता...अंक्यानी खुप समजावलं दारूसोड अन माझ्यासोबत शहरातचल...मात्र संक्या नी अंक्या च अजिबातऐकल नाही...अंक्या पुन्हा शहरात निघून गेला....5 वर्षानंतर पुन्हा अंक्या नवीनस्कूटर घेऊन गावी आला..आणि संक्याच्या घरी गेलातेव्हा पन संक्या दारुच पीतहोता😜😜.परत अंक्यानी त्याला खुपसमजावलं..पन संक्याच उत्तर तेच अजिबातअंक्याच ऐकलं नाही....अंक्या पुन्हा नाराज होऊनशहरात निघून गेला..😣😣..10 वर्षान्नी अंक्या परत गावीआला..ह्या वेळेस तो नवीन आँडी कार🚗मध्ये आला...आणि संक्याच्या घरी गेलापन संक्या घरी नव्हता...अंक्याला खुप वाईट वाटलं😞त्याला वाटलं आपला मित्रआपल्याला सोडून गेला...त्याने गावकर्यांना विचारलंसंक्या कुठे आहे??गावकरी अरे तो शेतात भेटेलअंक्या लगेच शेताकडे गेला....आणि बघतो तर काय तेव्हा पनसंक्या दारूच पीत होता...तेवढयात अंक्याची नजरशेतात उभे असलेल्या हेलीकोप्टर🚁वर गेली....अंक्यानी संक्याला विचारलंकोनाच आहे रे हे हेलीकोप्टर?.संक्या-काय सांगू राव..दारू पिऊ पिऊ घरातमोकार बाटल्या झाल्या होत्या😜😜.मग काय बाटल्या विकल्या...हेलीकोप्टर अन पार्किंग साठीशेत घेऊन टाकलं😜😝.अंक्या अजुन कोमात आहे...तात्पर्य-कोनालाहि कमी समजायचनाही अन चुकून बेवडयांचा नाद नाहीकरायचा😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट