शेतकऱ्याचा interview

🎤 एक टी.वी. पत्रकार एक
शेतकऱ्याचा इंटरव्यू
घेत होता...
🎥पत्रकार : तुम्ही बैल ला काय खाऊ घालता...??

👳शेतकरी : काळ्याला की
पांढऱ्याला ...??

🎥पत्रकार : पांढऱ्याला..

👳शेतकरी : गवत..

🎥पत्रकार : आणि काळ्या ला.??

👳शेतकरी : त्याला पन गवत ..

🎥पत्रकार : तुम्ही या बैलांना
कुठे बांधता .??

👳शेतकरी : काळ्या ला की
पांढऱ्याला..??

🎥पत्रकार : पांढऱ्याला..

👳शेतकरी : बाहेर गोठ्यात..

🎥पत्रकार : आणी काळ्याला...??

👳शेतकरी : त्याला पन बाहेर गोठ्यात...

🎥पत्रकार : आणि यांना अंघोळ कस घालता...??

👳शेतकरी : कुणाला काळ्याला की पांढऱ्याला...??

🎥पत्रकार : काळ्याला ..

👳शेतकरी :  पानी न..

🎥पत्रकार : आणि पांढऱ्याला.??

👳शेतकरी : जी त्याला पन पानी न..

🎥पत्रकार चा राग नाकाच्या शेंड्यावर ,😡😡

म्हणाला : अबे ! जर दोघाला पन सगळ एकसारख करतोस तर मला सारखं सारख का विचारतोस काळ्याला की पांढऱ्याला ...????

👳शेतकरी : कारण काळा
बैल माझा आहे...

🎥पत्रकार : आणि पांढरा बैल??

👳शेतकरी : तो पन माझाच आहे...

🎥पत्रकार बेशुद्ध... 😤😲
शुद्धिवर आल्यावर ...

👳शेतकरी :आता कळले का , जेव्हा तुम्ही एक च News ला दिवसभर Breaking News करून फिरवुन फिरवुन दाखवता तेव्ह आम्ही पन असच
दु:खी होतो।😢
शेतकऱ्याचा नाद नाय करायचा 😂😂
            

✋एकटे हसू नका पुढेपाठवा ✋

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट