दहावी आणि बारावी सर्टिफिकेट आणि निकाल पत्रक ऑनलाइन पी.डी.एफ मध्ये

महाराष्ट्र बोर्ड :*

१९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १०वी किंवा १२वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर त्यांना ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Website :* www.boardmarksheet.maharashtra.gov.in

शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा. कदाचित कोणाच तरी काम होऊन जाईल.

हे पत्रक आपल्याला सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी लागतात आपण ते शाळेतून किंवा कॉलेज मधून आणायचे विसरतो पण आत्ता काळजी करू नका

हे निकाल डाउनलोड करा आणि A4 फोटो पेपर वर मस्त कलर प्रिंट करा

त्यानंतर आपल्या शालेत जाऊन एक अर्ज करा की, मला अमुक अमुक कारणासाठी माझ्या सर्टिफिकेट वर आपला शिक्का हवा

त्यांनतर lamination करा म्हणजे जास्त दिवस टिकेल

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट