जोक

काही कार्यकर्ते स्टेजवर बसलेल्या नेत्याच्या पाठीमागुन जाऊन कानात  विचारतात,
"साहेब काही चहा, कॉफी मागवु का?".
.
.
.
.
.
.
.
..
आणि नंतर फेसबुकवर फोटो टाकुन फोटोखाली लिहितात,
"नेत्यांसोबत चर्चा करताना भाऊ.."
😂😂😂😂😂

निरगुडीच्या फोकाने हानला पाहिजे भाऊला😂😂😂

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट