मित्र
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणार कुणीतरी असेल तर, थकेपर्यत राबायला बर वाटतं.
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.
असतील आपल्य़ा सारखे मित्र तर, मरेपर्यत जगायला बरं वाटतं.🤗😘
Good Night..💐🌹🙏🏻
टिप्पण्या