जोतिबा फुलेंचा विचार

जन्म पत्रिका काढणारा तोच
जन्म पत्रिका समजुन सांगणारा तोच..
जन्म पत्रिकेत दोष काढणारा तोच..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे
दोषांवर उपाय सांगणारे पण तोच..
वा... काय धंदा मांडला आहे राव!

हा धंदा त्यांच्या ज्ञानावर नसून लोकांच्या अज्ञानावरच टिकून आहे.

- ज्योतिराव फुले

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट