कविता

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
*काही शब्द असतातचं असे की*
           *ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.*
*काही नाती असतातच*
                         *एवढी गोड की,*
*ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.*
*आणि*
*काही माणसं असतातचं अशी की,*
*ती नेहमी "आपलीचं" असावीत *असचं वाटतं,*
*अगदी शेवटपर्यत...!!*

*जगा इतके की,*
    *आयुष्य कमी पडेल..*
    *हसा इतके की,*
           *आनंद कमी पडेल..*
*काही मिळाले किवा*
                  *नाही मिळाले..*
*तो नशिबाचा खेळ आहे...*
*पण,*
*प्रयत्न इतके करा की,*
        *परमेश्वराला देणे भागच पडेल.*
🌺 *Good Morning*  🌺

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट