अंबानी साहेबांसाठी एक सल्ला

जिओचे मालक श्री अंबानी साहेब !
तुम्ही फार चतुर आहात ,
अहो कोकणात नारळ फुकट मिळतात ,
म्हणुन काय झाले , प्रवासाचा खर्च पाहिला तर नारळ कितीला पडतो ?
तुम्ही पण तसेच केलयं जीवो चे सिम कार्ड व नेट मोफत दिलयं , परंतु लोकांना
फोर जी मोबाईल घ्यायला भाग पाडले
बरोबर ना म्हणजे कोकणातला नारळ आणि जिवोचे सिम कार्ड सारखेच ना ?
              बरं ते सर्व जावु दया मी काय म्हणतोय आपण सर्वाना मोफत सेवा दिली ना तुमचे आभार !
श्री अंबानी साहेब आपणांस शेतकरी बांधवांना मदत करता येईल ती कशी मी सांगतो, आपण आता घोषणा केली ना ?
99 रुपयाचे रिचार्ज मारल्या वर तुम्हांला
अनेक लाभ मिळतील बरोबर ना ?
आपले देशात जवळ जवळ दहा हजार कोटी ग्राहक आहेत ,अशी माहिती आहे ,
       तुम्ही एक काम करा  तुम्ही ग्राहका कडुन 99  रुपये घेण्या ऐवजी 100 रुपये रिचार्ज चार्ज घ्या व त्यापैकी फक्त एकच रुपया तुम्ही शेतकरी बांधवा करीता बाजुला काढा , पहा एका सेकंदात तुम्ही शेतकरी बांधवांना दहा हजार कोटीची मदत करु शकता श्री अंबानी साहेब तुम्ही प्रयोग तर करुन पहा , मदत करुन पहा
शेतकरी बांधवांना तुमचे उपकार शेतकरी बांधव आयुष्यभर विसरणार नाहीत व ते आपले जिवोचे सिम कार्ड पण आयुष्य भर वापरतील आणि तुम्हांला व तुमच्या
कुंटुबाला पण आर्शीवाद लाभेल ,
मला खाञी आहे श्री अंबानी साहेब आपण विचार करुन निर्णय घ्याल ?
  सर्वाना विनंती आहे की हा मैसेज जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणे करुन श्री अंबानी साहेबां पर्यत पोचला पाहिजे !   
धन्यवाद
              कळावे आपला
                शेतकरी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट