मराठी शिक्षकांचे डायलॉग

👇😜😜🤓😓😓👇
.......
*शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद*
.
.
.
.
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.😡
.
.
.
.
.
.
.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला😳
.
.
.
.
.
.
.
.
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??💷
.
.
.
.
.
.
.
.
4. तुमच बड़बडून झाल का सांगा 😷
.
.
.
.
.
.
.
.
.
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.😆
.
.
.
.
.
.
.
.
.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.😏
.
.
.
.
.
.
.
.
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये😤
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता😠
.
.
.
.
.
.
.
.
.
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली😎
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*आणि सगळ्यात भारी*😝😝😝

10).  हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂😂

*Missing school day

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट