थंड व उष्ण पदार्थ
*उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*❄ उष्ण व थंड पदार्थ ❄*
*कलिंगड - थंड*
*सफरचंद - थंड*
*चिकू - थंड*
*संत्री - उष्ण*
*आंबा - उष्ण* *लिंबू - थंड*
*कांदा - थंड*
*आलं/लसूण - उष्ण*
*काकडी - थंड*
*बटाटा - उष्ण*
*पालक - थंड*
*टॉमेटो कच्चा - थंड*
*कारले - उष्ण*
*कोबी - थंड*
*गाजर - थंड*
*मुळा - थंड*
*मिरची - उष्ण*
*मका - उष्ण*
*मेथी - उष्ण*
*कोथिंबीर/पुदिना - थंड*
*वांगे - उष्ण*
*गवार - उष्ण*
*भेंडी साधी भाजी - थंड*
*बीट - थंड*
*बडीशेप - थंड*
*वेलची - थंड*
*पपई - उष्ण*
*अननस - उष्ण*
*डाळींब - थंड*
*ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड*
*नारळ(शहाळ) पाणी - थंड*
*मध - उष्ण*
*पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड*
*मीठ - थंड*
*मूग डाळ - थंड*
*तूर डाळ - उष्ण*
*चणा डाळ - उष्ण*
*गुळ - उष्ण*
*तिळ - उष्ण*
*शेंगदाणे / बदाम / काजू /* *अक्रोड / खजूर - उष्ण*
*हळद - उष्ण*
*चहा - उष्ण*
*कॉफी - थंड*
*पनीर - उष्ण*
*शेवगा उकडलेला - थंड*
*ज्वारी - थंड*
*बाजरी/नाचणी -उष्ण*
*आईस्क्रीम - उष्ण*
*श्रीखंड/आम्रखंड - उष्ण*
*दूध / दही / तूप / ताक* *(फ्रिज मधले नाही) - थंड*
*फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण*
*फ्रिज मधिल पाणी - उष्ण*
*माठातील पाणी - थंड*
*एरंडेल तेल - अती थंड*
*तुळस - थंड*
*तुळशीचे बी - उत्तम थंड*
*सब्जा बी - उत्तम थंड*
*नीरा - थंड*
*मनुका - थंड*
*पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण*
*हॉट ड्रिंक सर्व - उष्ण*
*कोल्डरिंग सर्व - उष्ण*
*मास/चिकन/मटण- उष्ण*
*अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड*
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
✍🏻 आयुर्वेदातून संकलन
कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲
🙏
टिप्पण्या