भारतातील सत्य
*फक्त भारतातच दिसणारे हे सत्य*
○•••••••••••••••••••••••••••••••••••••••○
◇ *1st Class* मधील विद्यार्थ्यांना टेक्नीकलमध्ये प्रवेश भेटतो व ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात.
◇ *2nd Class* पास होणारे UPSC, MPSC ला बसतात व सरकार मध्ये Administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना नियंत्रीत करतात.
◇ *3rd Class* मध्ये पास होणारे कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून राजकारणात जातात आणि वरील दोघांवर नियंत्रण करतात.
◇ नापास झालेले शाळेतून बेदखल झालेले अंडरवल्डमध्ये जातात आणि वरील तिघांना नियंत्रित करतात.
◇ आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलेलं नसतं ते स्वामी/साधू/बाबा बनतात.. आणि वरील चार ही जण त्याच्या पाया पडतात.
😄😛😜
टिप्पण्या