व्हाट्सअँप चा वैताग

आज प्रत्येक माणसाला दरराेज सरासरी ५०० पेक्षा जादा मॅसेज येत असतात,त्यातील बरेचसे पुन्हा-पुन्हा तेच ते पाठवलेले असतात. त्यातील बरेच मॅसेज न बघताच डीलीट केले जातात.

*"आत्ता तर वाॅट्सअप एॅलर्जीे वाटायला लागली आहे."*

"आपणास जर एखादी चांगली सुविधा मीळाली तर त्याचा असा अर्थ हाेत नाही की,त्याचा इतका वाईट वापर व्हावा!" व त्याचे पूर्ण महत्वच संपुन जाव. आणि हे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत हाेत आहे.

*जर सगळ्यांनाच  याचा वैताग आलेला आहे तर...सर्वांनी मीळून एकच करुया की,......*

१) गुड मॉर्निंग, सुप्रभात,
    फूल-फुलवारी,देवी-देवतांचे
    फोटो पाठवणे बंद करुया.

२)जर एखांदी नवी गाेष्ट,बातमी असेल व
   ती सर्वांच्याच व समाजाच्या
   हिताची असेल, तर असे मॅसेज
   पाठवुया!" त्यामुळे आपली
   एक वेगळीच आेळख
   निर्माण हाेईल की,"आपण
   बेकार व फालतु मॅसेज
   पाठवणारे नाही याची."

३)अंधश्रद्धा पसरवणारे मॅसेज
   एकही पाठवायला
   नकाेत.

४)आपल्या ग्रुपमध्ये केवळ
    अशाच गाेष्टी लिहा
    की,त्यामुळे ग्रुप मधील
    आपल्या इतर सहकार्यांना
    पुढे जाण्याची प्रेरणा
    मिळेल व काेणाची मने
    दुखावली जाणार नाहीत.

५)ज्या उद्देशाने ग्रुप बनविला
   आहे, त्याच उद्देशांची चर्चा
   व्हावी. मोठमोठ्या गाेष्टी
   टाकुन कुणाला
   बाेअरींग,कंटाळवाणे
    वाटेल,अस करायला नकाे.

६)मला खात्री आहे की,
   आपण या विषयावर विचार
   करुया व "आपलाा ग्रुप"
   चांगला व आदर्श बनवुया !!!

         🙏🏻धन्यवाद!🙏🏻
✨✨✨✨✨✨✨

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट