कोडे: काहीही ह्या फक्त ₹२५
Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण )
OPEN CHALENG
एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो
हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड )
मागतो ...?
पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत
काहीही मेनू घ्या फक्त 25
तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो ..
आणि *शेवटी* एक वडापाव घेतो ..
पण बिल 75रु येत .....
Solv this quet
टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे
टिप्पण्या