लग्नात करावयाची काही कामे
*लग्न समारंभात स्त्री आणि पुरूष ह्यांची कामांची सविस्तर विभागणी.*👇
*स्त्रीयांची कामे*
१. हेवी मेकअप(बटबटीत) करुन ऊसने हास्य मिरवत स्वतःचे फोटो घेणे.
२. तयार होऊन मिरवायला आलेल्या, बायकांच्या साडीची चर्चा (बहुतेक बायकांना ड्रेसिंग सेंसच नसण्याचे प्रमाणपत्र देणे).
३. साडी बघून विचारणे...
"केव्हढ्याला घेतला ?
४. कोंडाळं करुन मग चर्चा!
"ती बघ, तिकडे, अगं पलिकडे बघ, दिसली का ? 😨
न दिसायला काय झालं गं,नुसती फुगलेली तर आहे हत्तीणी सारखी, तरी जिन्स घालून मिरवते आहे बघ कशी! 😬
५. बोलतांना मधून मधून "wow, so nice ha!!!, omg असे बोलता बोलता खिदळणे!! 😜😜
*पुरुषांची कामे*
१. मुलांना सांभाळणे आणि खेळवणे.
२. मुलांना फुगे घेऊन देणे आणि ते हातातून निसटून हवेत ऊंच जाऊ नये ह्याची पुरेपूर काळजी घेणे.!!
३. मोबाईलने बायकोचे फोटो घेणे (त्या फोटोत, तिच्या सगळ्या "ऊणिवा" झाकल्या गेल्याच पाहीजेत, असा आग्रह आणि तरी जर फोटो पसंत नाहीच पडला तर मग "तुम्हाला मेला एक फोटो धड निट घेता येत नाही" ऐकून घेण्याची मनाची तयारी! 😵
४. बुफे जेवणात, बायकोला एका जागी बसवून, आणखी हवे असलेले खाद्यपदार्थ-मिठाई, पापड, लस्सी, पुर्या,पाणी, पेपर नॅपकिन, इतर आवश्यक गोष्टी पुरवणे! 😷
५. वर सांगितलेली कामे पार पाडताना, बायकोला न कळु देता इतर स्त्रीयांकडे बघणे. 😜😜😆😆🤣🤣😝😉
टिप्पण्या