पॅनकार्ड ला आधार चा नं कसा लिंक करावा

*पॅन ला आधार लिंक करण्यासाठी शेवटचे काहीच दिवस शिल्लक*

💳 आतापर्यंत आपण पॅन कार्ड ला आधार नं लिंक केलं नसेल तर त्वरित करा.. काहीच दिवस शिल्लक.....

1) बोगस पॅन नेटवर्क ला प्रतीबंध घालण्यासाठी भारत सरकारने *PAN ला आधार नं.लिंक* करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

2) 30 जून च्या आत सर्व PAN ला आधार नं. लिंक करणे अनिवार्य आहे. अन्यथा Income tax Return फॉर्म भरता येणार नाही.

(3) लिंक करण्यासाठी वेबसाईट
http://www.incometaxindiaefiling.gov.in

4) गैरसोय टाळण्यासाठी आजच लिंक करा.

5) PAN ला आधार नं. लिंक करणे अतीशय सोपे आहे

6) PAN ला आधार नं. लिंक करणे - Step by Step कृती समजून घेण्यासाठी खालील लिंक वरील विडीओ ची मदत घेऊ शकता.

https://www.youtube.com/watch?v=zAFxdq0tZAs

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट