भयानक inglish

*Tejas* : Hiii...🙋🏻‍♂

*PRACHI* :  How are you..??🤔

*Tejas* : I am Fine..😊

*PRACHI* : bt How are you..??

*Tejas* : I am Fine..🙄

*PRACHI* : अरे I sead How are you..??😐

*Tejas* : सांगितलं ना I am Fine.. 😬

*PRACHI* : च्यायला एक तर तुम्ही सगळे पोरं मठ्ठ गोळे,🤦🏻‍♀ *Inglish* येत नाही तर कशाला *Fessbuuk* वापरता रे ..😡
मी बोलले *"How are you..?"* म्हणजे *"तू कोण आहेस?"*
कळलं का??  का परत *inglish* मध्ये सांगू ?😒

*Tejas* : हो कळलं ताई , चल bye नंतर बोलू..🤦🏻‍♂😬

*PRACHI* : परत तेच अरे *"Bye"* नाही *"Buy"* म्हणजे *"जातो"*
🙎🏻😐

*Tejas* : हो चुकलंच माझं, येतो ताई बोलू पुन्हा कधी तरी.. 😰

*PRACHI* : हो पण तू आधी *Inglish Spoking* चा *kallas* लावून घे.. ☝🏻😑

*Tejas* : काय लावून घेऊ..??🙄

*PRACHI* : अरे गोळ्या *inglish spoking* चा *kallas* म्हणजे *inglish* ची शिकवणी लावून घे..
काय पोरगं आहे त्याला साधं *Gromar* पण येत नाही 😬

*Tejas* : हो ताई आता तर खरच लावावा लागेल,  😥
तुझं *inglish* ऐकून मलाच चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलंय..!
😳😳

*PRACHI*: okk चल buy ,🙋🏻
God Blast You.. 💥

*Tejas* : 😭😭😭

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट