लग्न करून केली चुकी

नवरा टॉवेल न घेता आंघोळीला जातो,
आंघोळ झाल्यावर...

*''अगं,टॉवेल देतेस का जरा...?*

बायको (ओरडून )
नेहमी असच बीनाटॉवेलच जाता तुम्ही,मी आता टॉवेल देऊ कि चहा बनवू 😠

कपड़े पण धूत नाही,
ते पण मीच करायचं....!
.
.
आंघोळ झाल्यावर वायपर ने पाणी पण नाही काढत..!किती हा आळशीपणा !!
.
.
लाईट आणि गिझर पण तसाच चालू ठेवता 😠😠😠
.
.
आता तसेच ओले बाहेर येता आणि घर भर फरशी ओली करून ठेवता !
चिखल करून ठेवता नुसतं!!
.
एकदा कामवाली बाई घसरली होती त्या ओल्यावरून,
४ दिवस नव्हती आली,किती लोड आला होता माझ्यावर माहितीये?
😡😡😡😡😡
.
.
नवरा (मनातल्या मनात )
आयला,
आंघोळ करून
*चुक केली*
कि लग्न करून ?
🤔🤔🤔🤔🤔

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट