परवाना परीक्षा
😜😜😜😜 पचका 😜😜😜😜
एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते..
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल...
.
.
मुलगी- offcourse कोंबडी
.
.
.
ऑफिसर - तुम्ही fail झालात घरी जा..
.
.
( ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते ,परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगी परत तेच उत्तर देते, तिला परत नापास व्हावे लागते)
.
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल?
.
.
.
मुलगी- offcourse "म्हातारा"
.
.
.
ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा..
.
(मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी .
.
तुम्ही मला नापसच करता...
.
.
तुम्हीच सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक...
.
आन म्हणे बोर्डात 95% मिळाले*
😜😂😜😂😜😂😜😂
जा घरी आता..
टिप्पण्या