अहमदनगर मधील खास गोष्टी
■ आज अहमदनगर शहर स्थापनेचा 525 वाढ दिवस त्या निमित्ताने माझे नगरला माझ्या शब्दात शुभेच्छा!
● अहमदनगर ... काना, मात्रा, वेलांटी, ऊकार काहीच नाही तरी आमच्या जिल्ह्याची ख्याती काही औरच आहे.
● शिर्डीचे साईबाबा
● भगवान गडाचे भगवान बाबा
● ज्या माऊलींनी विश्वाकरीता ज्ञानेश्वरी व्दारे पसायदान मागितले तो नेवासा येथील "पैस" खांब
● पुणतांबे येथील चांगदेव मंदीर
● मढीचे कानिफनाथ
● मोहट्याची मोहटा देवी
● जगप्रसिद्ध शनीचे शिंगणापूर
● किसनगीरी बाबांचे अतिरम्य देवगड
●जगातील सर्वात मोठा 200 वर्षांची दिव्य परंपरा असलेला गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह.(सरला बेट, श्रीरामपूर)
● अगस्ती ऋषींचे अकोले
● भंडारदरा येथील रंधाफाॅल
● कळसूबाईचा तो ऊंच डोंगर
● अतिरम्य हरीश्चंद्रगड,रतनगड
● राळेगणचे अण्णा हजारे
● हिवरे बाजारचे वेगळेपण
● पारनेरचे लवण स्तंब
● जगप्रसिद्ध रांजणखळगे
● रामदासांनी स्थापन केलेला हनुमान टाकळीचा पावन हनुमान वृध्देश्वर
● मायंब्याचे गोरक्षनाथ
● आव्हाने येथील पेशवे कालिन एकमेव निद्रिस्त पावन गणपती
● घोटण येथील पाच हजार वर्षे जुने हेमाडपंती मल्लिकार्जुन मंदीर
● श्रीरामपुरचा राम रहीम यात्रा उत्सव
● संगमनेरची गायछाप
● दैत्यगुरू शुक्राचार्य समाधी कोपरगाव
● जंगली महाराज अश्रम कोपरगाव
● राहुरीचे कृषी विद्यापीठ
● मुळा धरण
● भंडारदरा धरण
● श्रीगोंदेचे संत महंमद महाराज
● राशीनची कालीका माता
● मुंगीचे निंबार्काचार्य मंदीर
● अहमदनगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला
● दिल्ली गेट अहमदनगर
● चांदबीबीचा रूबाबदार महाल
● शहा - शरीफ दर्गा
● आप्पु हत्ती
● बार्बुर्डी घुमट
● अवतार मेहेरबाबा अरणगाव
● बेल्हेकरवाडी सोनई येथील प्रसिद्ध काचेचे देवीचे भव्य मंदिर
● प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर
● भजन सम्राट बाळासाहेब वाईकर
● वेद , गीता, भागवत मुखोद्गत असणारे प्रज्ञाचक्षू ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर
●आशिया खंडातील पहीला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर
●अख्खा महाराष्ट्र नव्हे देशात साखर पुरवणारा माझा हा जिल्हा
■ काय वर्णावा त्याचा महीमा म्हणुन अभिमान आहे नगरकर असल्याचा
टिप्पण्या