कोडे

Open challange
उत्तर सांगा,  (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची शंभरची नोट बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही  गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..


डोके खाजवा,
जमले तर  कळवा....
Challenge for ur.

🙊🙉🙈

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट