माहिती, टोल प्लाझा

🚫 *हे माहित आहे का?*

आपण जेव्हा टोल प्लाजा वर पावती घेतो तेव्हा तो आपल्याला विचारतो सिंगल की रिटर्न...?

*मुळात एका वेळेस दिलेली पावती म्हणजे आपणास त्या रसत्याचे वापर १२ तास करण्यासाठी दिली आहे आणि तुम्ही त्या १२ तासात किती ही वेळा ये-जा करु शकता. तुम्हाला पुन्हा कुठले ही टोल लागू होत नाही,*
*कारण दिलेल्या पावती वर सिंगल किव्हा रिटर्न असे काही नसते, पण टाइम लिमिट असतो तो ही १२ तासाचा.*

पण हे टोल प्लाजावाले, कायम आपल्याना गण्डवत असतात व डबल रेट वसूल करतात...!!!

म्हणून तुम्हाला हे, जर कळले तर कृपा करून इतरांना ही कळवा आणि ही माहिती आधी शेयर करा ही विनंती.

धन्यवाद

*निवेदक: नितिन गडकरी*
*भारत सरकार*

(जन हितात प्रसरित)
(Issued in public interest)

बंधु भगिणीनो जागे व्हा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट