IT शिवी

😂😂😂😂😂😂
कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली...
तिने शिवी अशी दिली ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे ऐ..................🙋
पेनड्राइव चं झाकण......
पैदाइशी Error......
VIRUSच्या कार्ट्या.....
Excelची Corrupt File......
जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन.......Delete होउन.......म्हसनात Install होशिल.......
😂😂😂😂😂😂😂😂

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट