युवकांसाठी

ज्या मेहनतीने गुजराती मारवाड्यांची मुले CA, CMS, BMS, BBA, MBA  ची तयारी करतात 😀

ऊत्तर भारतातील मुले UPSC, RAILWAY ची तयारी करतात 😄

दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात 😄

त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...
शिर्डी पदयात्रा,दहीहंडी,गणपती,नवरात्रीची करतात, वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात 😂
*ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते.......*

तेंव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,
पक्षाचा तालुकाध्यक्ष,युवाध्यक्ष, शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो........आणी नंतर बेरोजगार

   🙏 *कडवा है.., लेकिन सच है...,*🙏

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट