मोदी आणि अच्छे दिन

काॅंग्रेस चे मालक गांधी परीवार
फक्त गांधी परीवार  सफल होईल हाच उद्देश.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मालक पवार परीवार सफल होईल हाच उद्देश.

शिवसेनेचे मालक उद्धव ठाकरे परीवार तो पण आदीत्य ला पुढे करणार

मनसे चा मालक राज ठाकरे
बघा पुढे अमित ठाकरे ला हीरो बनवणार

भाजपचा मालक कोणीही सामान्य
चहा वाल्याला तेली जातीला पंतप्रधान केले
आणि  कोळी जातीचा वकील माणसाला या देशाचा राष्ट्रपती बनवले.

बाकीचा पक्षप्रमुखांनी खोट बोलुन स्वताचा कुटुंबाची तीजोरी भरली
आणी मोदींनी खोट बोलुन या देशाची तिजोरी भरली.

मोदीवर आरोप झाले की गुजराती व्यापारांच भल करणार
पण मोदींनि टॅक्स न भरणार्‍या व्यापारांचा घरचा पैसा देशाचा तिजोरीत भरला.

ज्यांनी अख्ख आयुष्य  देशाला अर्पण केल
तो माणुस भारतीय जनतेसाठी लबाड खोटारडा
आणि ज्यानी गोर गरींबाना लुटुन स्वताची घरे भरली तो हुशार.

वाह काय भारतीय जनता आहे...

सुभाषचंद्र बोस यांचा फोटो भारतीय चलनावर असता जर
जनता आंधळी नसती तर

या देशात दुष्काळात पाण्यासाठी वण वण भटकणारा शेतकरी, मोदी आल्यानंतर भरपुर शेती पीकवुन झाल्यावर कर्जमाफी मागणारा आता विचारतोय

अच्छे दिन कब आयेंगे..?

अतिरेकी हल्ला,  बाॅंब स्फोट यामध्ये भयभीत झालेला नागरीक मोदी आल्यानंतर बीन धास्त फीरुन विचारतोय

अच्छे दिन कब आयेंगे ?

गल्लो गल्ली गोहत्या बंदी होउन सुद्धा, तीन तलाक बंद होउन सुद्बा स्वताला कट्टर हिंदु म्हणणारे विचारतात

अच्छे दिन कब आयेंगे ?

नोटबंदी काळात काळ्या पैसा वाल्यांचा पैसा स्वताचा अकाउंट मध्ये भरुन, काळ्या पैसा वाल्यांना मदत करणारे विचारतात

आमचा अकाउंट मध्ये पंधरा लाख कधी येणार ?

पाकीस्तान मध्ये सर्जीकल स्ट्राईक करुन शेकडो आतंकवादी मारुनही लोक विचारतायत

अच्छे दिन कब आयेंगे ?

पहीले बिल्ङर घर घेताना सामान्य माणसाची फसवणुक करत
पण मोदी सरकारने रेरा कायदा म्हणजे बिल्डरने दीलेल्या वेळेत घराचा ताबा देणे बंधनकारक
एवढ करुनही सामान्य जनता विचारतेय

अच्छे दिन कब आयेंगे ?

लोकलचा ताण व युवकांसाठी रोजगार देणारी बुलेट नको

नंतर म्हणणार विकास वेडा झालाय

देशात कोळशाचा खाणी संपल्या
म्हणुन उर्जेच स्तोत्र अणुउर्जा प्रकल्पाला विरोध

नंतर म्हणणार प्रकाश हरवलाय

अस वाटत काही जणांचा मेंदु हरवलाय

🙏जय हिंद🙏

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट