"अंध" - आंध्रप्रदेश मधील आदिवासी जमात बद्दल

अंध ही आंध्रप्रदेश मध्ये ही आदिवासी लिस्ट मध्ये एक नंबर लाच आहे.

सत्य जानुन   च  बिघर व बोघस ची पाठराखण करा

खोटे बाहेर काढले जातील

तळमळ करून काहीच ऊपयोग होणार नाही.

अंध ही गोंड ची पोट शाखा आहे.

याच साठी संवाद साधला.

1901  च्या  जनगननेत औरंगाबाद विभागात फक्त सात पुरुष तीन महिला अंध  जमातीच्या होत्या.

आज परभणी , नांदेड , हिंगोली

या लाख्यो च्या सख्येने  अंध ची संख्या  कसी वाढली.

याचा शोध पुर्ण झालेँला आहे.

आता खोट्याला वाचवण्यासाठी तुम्ही उभे राहिलेले आहात

याचे आश्चर्य मला वाटलेच नाही.

खोट्याची पाठराखण व जे संविधान सुचित आहेत.

त्याच्या विषयी  ची माहिती नसने यावर तुमचा लढा गेले सतर वर्षे चालू आहे.

सत्य हे सत्यच असत्याची पाठराखण करने ही महागत पडतं !!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌

   तुमचे खरे आमच्या सी जोडले जातील.

कारन खोट्याची पाठराखण खोटेच कळतात.

आलिबाबा चाळीस चोर हा आम्हाला आभ्यास क्रमात होता.

दुर्दैवाने आदिवासी खरा सदैव सत्याचा भोक्ता.

निसर्गाच्या सानिध्यात आसल्याने

सत्यासाठी सर्वस्व पणाला लावनारा.

पंरतु आता हा सत्याचा भोकताच खोटारडे पनाचा कळस गाफत.

खोट्याची पाठराखण करून राहिला

राम लक्षमणाने त्राटिका राक्षसी णीचा वध करून  सत्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या गुरू चा आदेश पुर्ण केला.

दसर्याच्या शुभ मुहूर्तावर रावन वध करून राम आययोध्येला पोंहचले.

भारतातील करोडो जनता पिढ्यानपिढ्या दिपावलीच्या उत्वानिमिताने दिपोत्स् साजरा करता.

राम भक्त समजून सत्त्यासाठी हाक मारली.

रावनाला त्याचा आदर्श माणणारा निधाला.

व चोराचा जामिण घ्यायला निघाला.

महाराष्ट्र राज्यातील आपली लोकसंख्या खुप मोठी आहे.

रावन भक्ताला आपन ही खिंडित गाठुन या पुढे  हिशोब चुकता कळन्याची योजना आखुन

या रावन ला आदर्श
श माणनार्या चे ऊमेदवार ज्या ज्या मतदार संधात उभे राहतील तिथेच पराजित करू या!!!!

भारतीय संस्कृतीचा आधार स्तंभ असलेल्या रामायन व महाभारत ग्रंथाच्या निर्मात्याच्य वारसदारानो

रावन भक्त आज आपल्या विरीधात काढ्या कळतायःखोट्याची पाठराखण करतातःआशा रावनाची चाळ बांधुन नाचणाऱ्या त्याच च आपन बंद करू शकतो.
चला याचे ऊमेदवार ज्या ज्या मतदार संधात ऊभे राहतील तिथेच यांचा हिशोब चुकता करु या!!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट