कर्नाटकातील कोळी
महारास्ट्र व कर्नाटक प्रांतातील
आदिवासी कोळी जमाती न्यायाच्या प्रतिक्षेत गेल्या सतर
वर्षात प्रतिक्षेत आहेत.
लेखकः गोविंद बोयणे.
महारास्ट्रात एक करोड विस लाख लोक संख्येत वास्तव्यास आहे.
तर आपल्या शेजारचा प्रांत कर्नाटकातील लोकसंख्येच्या ३२% प्रमाणात आदिवासी कोळी जमात वास्तव्यास आहे.
दुर्दैवाने या दोन्ही प्रांतातील आदिवासी कोळी जमातीच्या नशिबात फक्त वनवास लिहलेला आहे काय ????????
महारास्ट्र व कर्नाटक प्रांतात राहनार्या आदिवासी कोळी जमातीला मात्र श्रीराम व लक्षमणा प्रमाणे वनवास भोगावा लागलेला आहे.
कोजीगरी प्रोणिमे दिवसी रत्नाकर उर्फ महर्षी वाल्मिकीचा जन्म झाल्या देशभरात व जगभरात महर्षी वाल्मिकी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
जगातील पहिले महाकाव्य लिहनार्या महर्षी वाल्मिकीना भारतातील सर्व प्रांतात व सर्व भाषेत महर्षी वाल्मिकीना वाल्या कोळी या नावाने ओळखले जाते.
आदिवासी कोळी जमातीमध्ये आनेक रुषी मुनी ने जन्म घेवुन आदिवासी कोळी जमातीचे नाव जगभरात रोषन केलेले आहे
टिप्पण्या