आदिवासी समाजातील काही थोर आणि त्यांची कामगिरी

महर्षी वाल्मिकी रामायन या महाकाव्याने जगभरात सृस्टि रचियेता भगवान वाल्मिकी नावाने परिचित झालेले आहेत.
वेदाच्या रुच्या म्हनजे श्लोक अनेक तपस्वी रुषी मुनीनी रचलेल्या आहेत.

महर्षी गृहत्समद या आदिवासी कोळी जमातीतील  पहिले वस्त्र निर्मितीसाठी कापुस वनस्पतीचा शोध घेवून जगाला वस्त्र परिधान केलेले आहे.

बुनकरो की आदिदेवता म्हनून महर्षी गृहत्सामद रुषीला बहुमान मिळालेला रुगवेदातील चारसे दहा सुक्त म्हनजे श्लोकाची निर्मिती गृहत्समद रूषीने केलेलेआहेत.

तसेच महामृत्युजय मंत्राची निर्मिती ही महार्षी गृहत्सद रूषीने केलेली आहे.

महाभारत या ग्रंथाचे निर्माता महान तपस्वी रुषी महर्षी व्यास यानी केलेले आहे.

नांदेड पासुन ८१ कि.मी.वर बासर हे महर्षी व्यासाची तपोभूमी आहे.

बासर या ठिकाणीच महर्षी व्यास यान्हा सरस्वातीने दर्शन देवून महाभारताची रचना करुन घेतलेली आहे.

बासर  हे ठिकाण महारास्ट्र व आंध्र प्रदेश सिमेवरील निजामाबाद जिल्ह्यातील महर्षीव्यास व सरस्वतीचे मंदीरामुळे जगविख्यात  प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे.

महात्मा गौतम बुध्द   चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोका आशा महान  राजामुळे पराक्रमी आदिवासी कोळी जमातीचा जगभरात आजही दरारा आहे.

नरविर तानाजी मालूसरे खंडोजी नाईक शेलारमामा  विरांगणा झलकारी  ,  शिवनेरी गडावरील शहिद खेम खेमा खेमी व त्यांच्या सोबत कोळी महादेव शुर विराना शिवनेरी खुपमोठे हत्याकांड घडवुन औरंगजेबाने आदिवासी कोळी जमातीवर अन्याय केलेले आहे.
या शहिदाना कोटी कोटी प्रनाम !!!

सह्याद्रीतील धाडसी पराक्रमी आध्य क्रातीविराना  बलिदान ईगर्जी व शिवनेरी वरील खेमखेमाखेमी रघतवानव त्यांच्या  सोबत सोळासे शहिदाना आदिवासी कोळी जमातीने हे बलिदान पुढील पिढ्यासाठी आपल्या र्हदायात कोरुन ठेवावे.

राघौजी भांगरे व त्यांचा परिवार व त्यांचे सर्व सहकारी व राघोजी भांगरे  या आध्दक्रांतिविराचे जन्मस्थळ सह्याद्दीच्या कुशित आहे कर्मभुमी महारास्ट्र आहे.जुलमी ब्रिटिश सतेला जबरदस्त हादरा देनार्या राघोजी चे श्रध्धादास्थान पंढरपुरातील भक्त पुंडलिक व पांडुरंग आहे.

तर शहिद भूमी ठाणे शहर आहे.त्यांच्या साथिदारांचे बलिदान स्थळ आहामदनगर शहारातील फासिचा खंडोबा हे स्थळ एकसे साठ राघोजी भाःगरे यांच्या साथिदाराना फासि देन्याचे ठिकाण फासीचा खंडोबा म्हनून जगविख्यात झालेलेआहे.
कर्नाटकातील म्हनजे जून्या बालाघाटातील बिदर च्या पोपेरा या महान राजानेच जव्हार मध्ये महादेव कोळी स्थांथाधनाचा पाया घातलेला आहे.

कर्नाटक प्रांतातीला भक्त पुंडरिकाने म्हनजेच भक्त पुंडलिक या कोळीजमातीच्या महान तपस्व्याने च पांडुरंगाला विठेवर जगाच्या  कल्याणासाठीच

भक्त पुंडलिकाने भक्तिच्या बळावरविठ्ठलाला उभे युगे आठ्ठाविस उभे केलेले आहे.

पांडुरंगाचे भव्य मःदिर उभारणीत कर्नाटकातील होयसाळ श्रीवर्धनाचे योगदान भव्य स्वारूपात दिलेले आहे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट