२ प्रकारची झाडे आणि माणसे

🕉
        🌼  *शुभसकाळ* 🌼
      
      *या संसारात दोन प्रकारचे वृक्ष आहेत*_

*प्रथम* 👉 आपलं फळ स्वतः हुन देनारे - उदाहरण :- आंबा, पेरु, केळी इत्यादि ..._

_*द्वितीय* 👉 आपलं फळ लपवून ठेवतात - उदाहरण :- बटाटा, आलं, कांदा इत्यादि ..._

_जे वृक्ष आपली फळे स्वतःहुन देतात त्या वृक्षांना सर्वजन खत पाणी देऊन सुरक्षित ठेवतात._

_परंतु..._

_जे आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._

त्याचप्रमाणे या जगात दोन प्रकारची मनुष्य जात आहे

_अगदी त्याच प्रमाणे जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करतो. तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते._

_याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो त्या वृक्षांप्रमाणे समाजात स्थिर राहत नाही. उपटला जातो._

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट