सात कोड्यांची उत्तरे


सात कोड्यांना विवेकानंद यांनी दिलेली उत्तरे. ..
1) या जगात सगळ्यात टोकदार वस्तु कोणती?
शिष्य : तलवार
विवेकानंद  : जीभ.
2 ) या जगात आपल्यापासून सगळ्यात दुर काय आहे?
शिष्य : सुर्य. .चंद्र. .आकाशगंगा. .
विवेकानंद :भूतकाळ..
3)या जगातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती?
शिष्य :पर्वत..पृथ्वी. ..सुर्य. .
विवेकानंद :हाव...
4)पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार वस्तू कोणती?
शिष्य : पोलाद. .लोखंड..हत्ती. .
विवेकानंद : वचन..
5) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तु कोणती?
शिष्य : कापूस. ..हवा...धुळ. .पाने..
विवेकानंद : मी....आणि मी पणा...
6)पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती?
शिष्य :आईवडील. .मित्र..नातेवाईक. .
विवेकानंद :मृत्यू. ...
7) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती?
शिष्य :खाणे...पिणे...फिरणे...
विवेकानंद  :आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत शेयर करणे. ...👌👌

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट