कोळी समाजातील आडनावे

आदिवासी कोळी समाजातील काही आडनावे। अजून काही माहिती असतील तर कॉमेंट्स मध्ये कळवावे

This Post data updated(1st) on 30 Aug 2020 : Following new surnames are added as requested by commentators 

फूणगे, पिलके, शार्दूल, डगळे, चारोसकर, जंगले, हांडे, शिंगाडे, तोटे, मलहल, दांडगे, गरगटे, बंडे, मेकले, शानिमे, पोतराजे, हंकारे, घोडके, उंचे, हंगुजे, सांगळे, गिरासे, भांगरे (एकूण २२ नवे वाढवले )



टिप्पण्या

Deepak Pilke म्हणाले…
बारे पिलके शार्दूल हि नावे समाजाच्या लिस्ट मध्ये नाही
Deepak Pilke म्हणाले…
कृपया ती नावे ऍड करून घ्यावी ही नम्र विनंती
Unknown म्हणाले…
भांगरे अडनाव नाही यादित
Unknown म्हणाले…
बरिच नावे नाहित उदा,भांगरे
Unknown म्हणाले…
गिरासे हे आडनांव यासमाजात आहे का
आसेल तर कुठे
Unknown म्हणाले…
सांगळे ,आडनाव नाही लिस्ट मधे
Unknown म्हणाले…
सांगळे आडनाव नाही लिस्ट मधे
Unknown म्हणाले…
सांगळे आडनाव नाही लिस्ट मधे
Unknown म्हणाले…
गरगटे, बंडे, मेकले, शानिमे, पोतराजे, हंकारे, घोडके, उंचे, हंगुजे,
Unknown म्हणाले…
आम्ही मल्हार कोळी असून आमचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसार आहे येथें डोंगर रा मध्ये महादेवाचे पुरातन मंदिर असून त्यांचे आम्ही पुजारी आहोत व आमी गावातील गावगाडा चं काम करतो आमचं आडनाव दांडगे आहे
Gopal Tote म्हणाले…
तोटे हे पण आडनाव आहे
Ajay jangale म्हणाले…
जंगले.हांडे.shingade.
Unknown म्हणाले…
सर पिलके आणि चारोसकर आडनाव नाही
Unknown म्हणाले…
महादेव कोळी आडनाव यादीत ड अक्षरातील डगले ऐवजी डगळे असे असायला हवंय. कृपया डगळे असे दुरूस्ती करणे
निनावी म्हणाले…
म्हशाळ,

लोकप्रिय पोस्ट