उपवासाच्या पदार्थांची यादी

#उपवासाचे_विविध_पदार्थ

1) उपवासाचा बटाटेवडा
2) शिंगाडे पिठाचा ढोकळा
3) रताळ्याची कचोरी
4) वरईच्या तांदळाचे सांडगे
5) वरईच्या तांदळाचे अनारसे
7 ) बटाट्याचे पुडींग
8) साबूदाणा+बटाटा ची चकली
9) भगर+बटाटा ची चकली
10) कच्च्या केऴाचे वेफर्स
11) कच्च्या केळाच्या चकल्या
12) केळ्याच्या पिठाचे थालीपिठ
13) साबुदाणा खिचडी
14) साबुदाणा थालीपिठ
15) साबुदाणा वडे
16) साबुदाणा लापशी
17) उपवासाची मिसळ
18) उपवासाचे पंचामृत
19) बटाट्याचा तळलेसा किस
20) कच्च्या बटाट्याचा किस
21) बटाटा वेफर्स
22) बटाट्याचे चटपटीत काप
23) रताळ्याचा किस
25) रताळ्याचे काप
26) रताळ्याची खांडवी
27) रताळ्याची पोळी
28) शेंगदाण्याची आमटी
29) काकडीची कोशिंबीर
30) राजगिरा खिर
31) राजगिरा चिक्की
32) पिकलेल्या केळाचे रायते
33) खजुराचा मिल्क शेक
34) बटाटमयाचा शिरा
35) बटाट्याचा उपमा
36) बटाट्याची भाजी
37) फ्रूट सलाड
38) उपवासाचे धिरडे
39) बटाटा पुरी
40) रताळ्याची कचोरी
41) कवठाचे आंबील
42) काकडीची भाजी
43) उपवासाची पुरणपोळी
44) रताळ्याची चटणी
45) वरईचा शिर
46) कोनफळाची शिर
47) पंचखाद्य मोदक
48) लिंबाचे गोड लोणचे
49) आईस्क्रीम
50) उपवासाची न्योकी
51) कोथींबिर पेस्टो
52) दही पुरी
53) भगरीचे पांव
54) उपवासाचे कटलेट
55) उपवासाचा डोसा
56) स्टफ बटाटा साबुदाणा
57) बटाटा पापड
58) साबुदाणा पापड
59) सुरणाचे काप
60) रानकंदमुळ
61) लाल भोपळ्याच्या पुरी
62) लाल भोपळ्याच्या चकली
63) लाल भोपळ्याची भाजी
64) लाल भोपळ्याचे थालीपिठ
65) बटाटा किसाचे लाडू
66) शेंगदाणा लाडू
67) ड्रायफ्रूट लाडू
68) सिताफळ रबडी
69) अँपल रबडी
70) मिक्स फ्रूट ज्यूस
71) पपनस गर ट्रिट
72) उपवासाची भेळ
75) उपवासाची मिसळ

मी आंतरजालावरून संकलीत केलेले उपवासाचे पदार्थ. तुम्ही यातले जे कधी खाल्ले नाहीत असे पदार्थाचे नांव सांगा..
व तुम्ही उपवासाला खात असलेला पण माझ्या यादीत नसलेला पदार्थ कमेंट मधे सांगा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट