कोलेस्टेरॉल आणि विठ्ठल
"हार्टअटॅक अणि विठ्ठल"
................................
उभ्या महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो. विठ्ठलाचे हात
कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची,
विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हाताचे पंजे
वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर
उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे.
शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात
म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात
गॅसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून
हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे
दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात
अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच "ward vibration therapy" चा विचार करता 'ट' अणि 'ठ'
ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते.
अणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले
किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१०
मिनिटात रिलीफ मिळतो. हे श्री वैद्य यांचे कड़े
चर्चा करताना सांगितले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे.
आमच्या 'षटचक्रे अणि आरोग्य' हे पुस्तक छापून
शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी अनुभव सांगितला. ते
म्हणाले, "जोशी साहेब परवाचा अनुभव सांगतो. परवा रात्री ११
वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. (वैद्य यांचे ५-७
वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती).
बायको वा आईला सांगितले असते तर मला हॉस्पिटलमध्ये नेले
असते. काही नाहीं, उठलो बाल्कनीत
गेलो अणि तुम्ही सांगता तसा विठ्ठलासारखे
दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि 'जय
हरी विठ्ठल' म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार
गॅसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले
नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर ट अणि ठ
ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले.
त्या म्हणल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार?
मी म्हणालो 'विठ्ठल' म्हणा. ही चर्चा येथे संपली. दोनच
दिवसानी त्या बाईच्या छातीत दुखले.
त्यावेळी त्याना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल
विठ्ठल म्हनू लागल्या.अणि छातीत दुखणे थांबले.
त्यानी माझ्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन
करुन सांगितला.
सासुबाईचा हार्टअटॅक
१० ओक्ट २००१ च्या रात्री १.३० वाजता सासु बाई नि छातीत
खुप दुखते आहे म्हणून आम्हाला उठवले त्याना सर्वांगाला घाम
आला होता म्हणून पंखा जोरात
लावला होता त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता.
त्यांचा डावा हात दुखत होता. (ही हार्टअटैकची लक्षणे आहेत)
मी त्यांच्या लिव्हर ला चुम्बकाचे दक्षिण ध्रुव अणि स्प्लीन
ला उत्तर ध्रुव लावले. त्यांना अपानवायु
मुद्रा करायला सांगितली व तोंडाने जय हरी विठ्ठल असे जोर
जोरात म्हणायला सांगितले १५-२० मिनिटात घाम
थांबला अणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले. डावा हात
अणि छातीत दुःखणे थांबले. २ वाजता त्या व आम्ही सर्वजण
झोपलो. त्या घाबरू नये म्हणून हा हार्ट अटॅक असल्याचे
त्यांना चार दिवसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे
पचनशक्ति मंदावते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे
विठ्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा - राम, कृष्ण, विठ्ठल,
व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील
हवामानानुसार दैवत विट्ठल. - सामान्यांचे सहज आरोग्य.
फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले
स्वतः पैसा केला नाही, म्हणून ते अडाणी होते का?
Pl share it ....... If you believe.... As believing is God.... विठ्ठल !!! विठ्ठल !!! विठ्ठल !!! असं १०८ वेळा रोज तिनं टाइम म्हणा व ४५ दिवसात कोलेस्टेरॉल हृदयाच्या सर्व विकार गायब औषधं बिनपैशाच आहे पण खूप गुणकारी आहे.
टिप्पण्या