राम राम घालण्यामागचे शास्त्रीय कारण
*”राम राम का म्हणावे* ❓
मराठी संस्कृती मध्ये *राम राम*
बोलण्या मागे काय कारण असावे अस सर्वांनाच वाटत असेल.
पूर्वी पासून आपले वडील, काका, बाबा,मित्रपरिवार जेव्हा पण एकमेकासमोर आले की,
*राम राम* ह्या पवित्र प्रेमाने शब्द् बोलन्या मागचे कारण काय असावे आणि महत्वाचे म्हणजे या शब्दाचा उच्चार दोन वेळाच का केला जातो,
कारण अस असावे की मराठी मुळाक्षरामध्ये *”र"* २७ वे अक्षर आहे.
*”आ”* हे २ रे अक्षर आहे आणि *”म"* हे २५ वे अक्षर आहे.
*२७+२+२५=५४* योगांचा शब्द तयार होतो म्हणजेच
एक वेळा *”राम"* म्हणल्याने ५४ योग् तयार होतात तर दोन वेळा *”राम"* म्हणल्याने *१०८* योग तयार होतात........
म्हणजेच आपण एक माळ
जाप केल्याचे पुण्य आपणास मिळते.
चला तर मग आपण पण ही परंपरा अशीच चालू ठेऊयात
*राम"* नावाचा जप चालू करुया.
*॥जय श्री राम ॥*
🙏🏻🙏🏻🌞🙏🏻🙏🏻
*आजची आपली आवड*
*श्रीराम जयराम जय जय राम•••*
राम नवमीच्या हर्दिक शुभेच्या
टिप्पण्या