कॉन्व्हेंट स्कुल म्हणजे काय
_*काँन्व्हेंट स्कूल* म्हणजे काय???_
_सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये घटस्फोटिता तसेच विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्यात आला... मात्र त्या स्त्रीचे आधीच्या नवऱ्यापासून झालेले मूल दुसरा नवरा स्वीकारत नसे, यामुळे तत्कालीन धार्मिक संस्था अर्थात चर्चद्वारे अशा मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात झाली... त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील चर्चने घेतली. त्या व्यवस्थेला कॉन्व्हेंट असं म्हटले जाई... आज आपण भारतीय, विशेषतः मराठी मंडळी आमची मुलं *'Convent'* मध्ये शिकतात हो...! असं अभिमानाने गावभर सांगत असतो... खरंतर कॉन्व्हेंट म्हणजे पोरक्या-अनाथ मुलांची चर्चद्वारे चालवली जाणारी शाळा. याच काळात इंग्लंडमध्ये घटस्फोट झाल्यामुळे दुसरं लग्न केलेल्या महिलांच्या मुलांना आपल्या मूळ वडिलांच्या भेटीसंदर्भात काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि एक विशिष्ठ दिवस ठरवून आपल्या जन्मदात्या वडिलांची भेट घालून दिली... तोच दिवस *'Fathers day'* म्हणून ओळखला जाऊ लागला... *'Mothers day'* हीसुद्धा याच प्रकारातून सुरू झालेली पद्धत आहे. आपण भारतीय-मराठी-हिंदूधर्मीय मात्र याच पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्यात धन्यता मानत आहोत... आपल्या संस्कृतीत आई-वडिलांना देवापेक्षाही श्रेष्ठ दर्जा दिला गेलाय... दररोज घरातून बाहेर पडताना आईबाबांच्या पायाला स्पर्श करून, त्यांचा आशीर्वाद घेणे हीच आपली परंपरा... त्यासाठी *Fathers day* आणि *Mothers day* ची एकदिवसीय नाटकं हवीतच कशाला...???_
*काँन्व्हेंट स्कूल* म्हणजे काय हे कळण्यासाठी सर्वांना फॅारवर्ड करा....
टिप्पण्या