आदिवासी आणि निसर्ग पूजा

*आदिवासींचे गणपतीपूजन*
*आदिवासी आरक्षणाला बाधा आणणार* __
*आदिवासी हा हिंदू नाहीच-*
   ---- सुप्रीम कोर्टाचा निर्णय.

आदिवासी हा हिंदूच काय तर कोणत्याच धर्माचा नाही, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फोल ठरत नाही, *आदिवासीला धर्म नाही तो निसर्गपूजक आहे,* निसर्गाला त्याने देव मानले, सर्वस्व मानले.
*TISS* ची टीम आदिवासी सर्वेक्षणासाठी 26 जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सर्वेक्षणासाठी तसेच *आदिवासी* संदर्भात *कंपरेटिव्ह स्टडी* करणारी टाटा सामाजिक विज्ञान संस्था *TISS (TATA Institute of Social Science)* मुंबईची टीम आदिवासी गावांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी आली होती.
त्यांच्या निदर्शनात आदिवासी बांधवांच्या घराघरात पूजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती पाहिल्यावर त्यांनी दिलेल्या धनगर हिताच्या निर्णयावर आपला आक्षेप अज्जीबात नसावा, कारण धनगर हे हिंदू असून त्यांच्या मूर्ती पूजनाचे बरेच *दाखले व पुरावे* अस्तित्वात आहेत व आत्ता आपला भोळा आदिवासी समाजही इतरांचे अनुकरण करून गणपतीचे मूर्तीपूजन करत आहे, याउलट *आदिवासी हे निसर्गपूजक आहेत* किंबहुना निसर्गातील शक्तींनाच त्याने देवता मानले व वेळोवेळी पूजले असून मूर्तीपूजा व *गणपती पूजन* आदिवासींमध्ये कधीच केली जात नाही. आणि तसे आढळून आल्यास आपणच आपली कबर खोदतो असे म्हणायला हरकत नाही.
*निसर्गातल्या शक्तींना व घटकांना देवता मानणारा आजचा आदिवासी बांधव* गौरी वेलीची व भात-कणसांची पूजा करता-करता इतरांचे अनुकरण करून विविध मूर्ती बनवून घरात आणु लागला नंतर कोणीतरी *नवसाचा, श्रद्धेचा, लालबागचा, पुण्याचा* आकांडतांडव केला आणि नागरी संस्कृतीचे धैमान गणपतीच्या रुपात घरात आणून पुजू लागला..? *आपली लाख मोलाची संस्कृती* विसरून आपली नसलेली संस्कृती दाखवण्यासाठी दरवर्षी इतर धर्मियांचे सण साजरे करून व बराचसा पैसा खर्च करून गुजराती, मारवाड़ी, बिगर आदिवासी यांसारख्या व्यापारी लोकांचे खीसे भरत गेला.
आत्ता पर्यंत सर्वच समाज्याने आदिवासींना केवळ कढिपत्त्याप्रमाणे मतांसाठी वापरले व फेकून दिले, त्यांचे सण आदिवासींवर लादले, सणांसाठी त्यांच्याच दुकानातून खरेदी करून कर्जबाजारी बनलो. *गावात 50000/-₹चा सार्वजनिक गणपती असतो पण 10000/-₹ चे खर्च केलेले सार्वजनिक वाचनालय अजिबात नसते.*
नेते व पुढाऱ्यांनाही वाटते की हे शिकले तर आपले अस्तित्व नष्ट होईल..! आणि आपला आदिवासी समाज अजुन अंधारात जाण्यासाठी आपल्या आदिवासी लोकांच्या माथी दोन गोड गोष्टी सांगून व असले *फसवे खर्चिक सण लादून स्वतःचा स्वार्थ साधला..!*
*प्रत्येक धर्माने आदिवासींचा वापर*
🔹स्वतःच्या फायद्यासाठी,
🔹दुकाने व धंदे चालण्यासाठी,
🔹मतांसाठी,
🔹मनुष्यबळासाठी,
🔹शेतीकामासाठी,
🔹स्वार्थासाठी
केलेला जाणवतो.
आत्ताच्या आजच्या *सुशिक्षित पिढीने इतर धर्मियांचे तोट्यात टाकणारे सणवार बंद* करून *निसर्गपूजक बनून* आदिवासी समाज्याच्या विकास व उन्नतीसाठी पुढाकार घेणे तसेच *सणांवरचा निष्फळ खर्च* कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक बाबींसाठी उपयोगात आणणे आज *काळाची गरज* आहे..!
*बघा पटतंय का..!? पटत असेल तर करा विरोध आपआपल्या घरात किंवा गावात गणपती बसवायला आणि हाणुन पाडा आदिवासी मुळनिवासींना हिंदू बनवणा-यांना...! आहे हिम्मत...!!*
*मग व्हा तयार अन् नसानसात ऊसळु द्या रक्त आपल्या पुर्वजांचे, आदिवासी क्रांतिकारक बिरसा-राघोजींचे...!!!*

*जय आदिवासी...!!!*
---- *ASSMI-TA*©

🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻✊🏻✊🏻✊🏻

*वनवासी नहीं...! आदिवासी हैं....!!*
*इस देश के मुलनिवासी है...!!!*

कृपया पोस्ट आवडल्यास प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवा....!
पुन्हा एकदा... मानाचा...
*जय आदिवासी...!!!*
🙏🏻🙏🏻🙏🏻
जऱ आपण ब्राम्हणि व्यवस्था आणि त्यांचे काल्पनिक देवी देवता यांच्या पासून लांब राहिले पाहिजेत,
आपल्याला जे पण संविधानिक- हक्क अधिकार मिळाले आहेत, मिळत आहेत ते आपली संस्कृति आणि कष्टमरी लॉ, 5 वि 6 वि अनुसूचिचे प्रावधान करण्यात आले आहेत, म्हणून आपल्या आदिवासी बाँधवानी या ब्राम्हण निर्मित काल्पनिक देवी देवतां व बुवा बापूं  पासून लांम्ब राहिले पाहिजेत अन्यता संविधानिक हक्क अधिकार खत्तम होऊ शकतात ......
  त्या साठी समाजात जागृतीचे प्रशिक्षण होने गरजेचे आहेत,

टिप्पण्या

Bahadur Padvi म्हणाले…
So good information sir us about culture.......

लोकप्रिय पोस्ट