कोळी बांधवांनी करावयाची कामे

🙏🙏
*आज पासून कोळी समाजाने करावयाच्या गोष्टी* 🙏🙏

*१)* विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.📚🖊
*२)* एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.🗞📈
*३)* *कोळी बांधवांसोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.*🌜😡🌛🚩
*४)* आपल्या व्यस्त दिवसातही जमेल इतकं समाज कार्य करायच आहे.⚔⛳🎭
*५)* मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे. 📚📚
*६)* वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰
*७)* *महर्षी वाल्मीकी,थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे* यांचे फोटो घरी भिंतीवर लावायचा आहे.🔲🚩
*८)* भावांसोबत,समाज बांधवां सोबत चांगल् राहायच आहे.
*९)* सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.👬
*१०)* कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.✌🏼
*११)* *कोळ्यांची* ताकत समाजात निर्माण करायची आहे.⚔💪🏻
*१२)* एकमेकांना भेटल्यावर  *जय वाल्मीकी* म्हणायचे.🙏🏻🚩
*१३)* आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.
*१४)* फक्त मरण दारी (मयताला)आणी तोरण दारी(लग्न,बारसे,कंदोरी) एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा.
*१५)* एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा.
*१६)* गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.
*१७)* समाजाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नाही.
*१८)* विज्ञानाची कास धरायची.
*१९)* खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही.
२०)समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.
*२१)* समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.

*हा संदेश जास्तीत जास्त कोळी बांधवा पर्यंत प्रत्येकानी घरच्यांंना व  शेजारी जिथे कुठे जो कोणी कोळी व्यक्ती मिळल त्या पर्यंत पोहचवा.*

🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट