मंदिर बंद
संत गाडगे महाराजांचं वाक्य आज पुन्हा एकदा खर ठरतय.
‘’जो देव स्वतःच रक्षण करू शकत नाही तर तो तुमचं आमचं काय रक्षण करणार...’’
आज प्रत्येक देव करोनाच्या भीतीनं दरवाज्याना कड्या कुलुप लावून स्वतः घाबरून लपून बसला आहे. सम्पुर्ण विश्व करोनाच्या भीतीनं भयभीत झालं असताना त्यानं समोर येऊन जगास मदत करण्याची खरी गरज आहे. आज खऱ्या अर्थाने त्याने त्याचे अस्तित्व दाखविण्याची गरज आहे. परंतू तसे होणार नाही कारण तो कुठे अस्तित्वात असेल तर तो येणार ना? देव नावाची नुसती एक संकल्पना आहे.
खऱ्या अर्थाने विज्ञानवादी डॉक्टर नावाचा देव स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयन्त करीत आहे.
बंद करा अंधश्रद्धा, मानसिक गुलामी आणि देव नावाचं थोतांड...
"वास्तविकता व विज्ञान स्वीकारा"
हेच माणसाला पटवून देण्यासाठी च करोनासारखे विषाणू जन्म घेत असतात.
टिप्पण्या