कोरोनासाठी काही नारे
*"घोषणा देऊ जागृत राहू"*
*-----------------*
*1) गाडगे बाबाचा एकच नारा,*
*गड्या आपुला गाव बरा.*
*2) स्पर्श नको तुझा-माझा,*
*कोरोनाची नको सजा.*
*3) तुझी माझी एकजूट पणं--*
*अंतर ठेऊ तीन फूट .*
*4) आरोग्याचे नियम पाळा,*
*कोरोनाचा आजार टाळा.*
*5) नको लग्न, नको जत्रा,*
*कोरोनाचा आहे खतरा.*
*6) महान शक्ती,*
*कोरोनाची आहे धास्ती.*
*7) आपले हात धुवा शुद्ध,*
*कोरोनाशी जिंकू युद्ध.*
*8) मास्क, सॅनिटायझर साबण वापरून,*
*कोरोनाला लावू पळवून.*
*9) आपले मंदिर दवाखाना,*
*डॉक्टरांना देव माना.*
*10) कोरोनाची झालीच बाधा,*
*104 शी सम्पर्क साधा.*
*11) कोरोनाला घालण्या आळा,*
*विनाकारण गर्दी टाळा.*
*12) पोलीस, नर्स,ड्रायवर,डॉक्टर,*
*कोरोनाचे मजबूत फायटर.*
*13) संकट समई झाली बदली,*
*देवाची जागा डॉक्टरांनी घेतली.*
*14) कोरोनाची आली बिमारी,*
*स्वच्छता पाळी त्याला कोण मारी.*
*15) प्रशासनाचे योगदान जाणा,*
*सदैव त्याचे आभार माना.*
🌹🌷🌿🌹🌷🌿🌹🌷🌿
टिप्पण्या