4चाकी गाडीची काळजी कशी घ्याल
*लाॅकडाउन काळात किंवा जास्त दिवस गाडी कुठे उभी करायची असल्यास अश्याप्रकारे आपल्या गाडीची काळजी घ्या*
🚦दर २/३ दिवसांनी गाडी जागेवर १०/१५ मिनिट चालू ठेवा, त्यामुळे बॅटरी डाउन होणार नाही, तसेच इंजिनला आॅइल सप्लाय होइल.
🚦तसेच गाडी २ ते ३ फुट पुढे मागे करा, त्यामुळे टायर डॅमेज होनार नाहीत.
🚦गाडी चालू करताना शक्यतो न्यूट्रल स्थितीत क्लच दाबून सुरू करा.
🚦ज्यास्त दिवस गाडी एकाच जागी उभी असेल तर हॅण्ड ब्रेक लावू नका, लायनर जाम होवू शकतात, टायरला दगड किंवा स्टॅपर लावा, आणि गाडी गिअर मध्ये ठेवावी.
🚦दरवाजा आणि काचा दर २/३ दिवसांनी थोड्या वेळासाठी उघडे ठेवा.
🚦एसी चालू करा (गाडी चालू करून) म्हणजे काॅम्प्रेसर कुलिंग काॅईल सुस्थितीत राहील.
🚦गाडीचे बेनेट उघडुन उंदीर/घुशीने वायर सेंन्सर डॅमेज केले आहेत का❗ चेक करा.
*𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄*
🙏🏻 *काळजी घ्या ! 🙏*
टिप्पण्या