पत्त्यामगिल तत्वज्ञान

खेळण्याच्या पत्त्याची (Playing Cards) मनोरंजक माहिती.
तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.
# एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात.
# एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद). पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात.
# प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात (1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह)
# वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात.(गुलाम, राणी, बादशाह)
# लाल पत्ते दिवस,  तर काळे पत्ते रात्र दर्शवितात.
# 1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला  4 ने गुणल्यास
91x4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात.
# काय हा फक्त योगायोग आहे की सखोल बुद्धिमत्ता.
# आणखी थोडे गमतीशीर
One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52.
# इस्पिक - नांगरणी /कर्तव्य दर्शविते.
बदाम - पीक /प्रेम दर्शविते.
कीलवर - भरभराट /वाढ दर्शविते.
चौकट - पीक काढणे /संपत्ती दर्शविते.
# कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.
# तर पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट