आदिवासी लोक कसे भरकटले, ह्यावर कविता

बाप नाचतो देवा पुढे 
आई करते  आरती ।

काय संस्कार होतील v
मुला बाळांवरती   ॥१॥

गणपती ची आरती तोंडपाठ झाली ।
 आदिवासी विचारधारा अजून तु घरी 
सुरूच नाही केली ..॥२॥

करत  आहेत भंडारा,
 चालतो देवाला पायी ।
॑&
कळसुबाई वरसुबाई अजूनही  
 तु फिरकत नाही         ॥४॥

फडकीचा झेडा घेऊन  
'जय आदिवासी' करतो जोरात ।
33 कोटी देवाचं 
ठान याच्याच  घरात   ॥५॥

नारळ फोडून देवाला 
हार फुलं  वाहतो ।
गणपती म्हणे माझे 
कुळ दैवत  आहे ॥६॥

अरे माझा आदिवासी 
भोला कसा राहीलारे 
कुल दैवत आहे आपले 
वाघोबा रे  आदिवासी कोळसाया रे

राघोजी भांगरे बिरसा मुडां
गोविंद गारे हरीभाऊ जोशी
टंटया भिल होनाजी केंगळे
राया ठाकर  खाज्या नाईक
राणी दुगावती सतुजी मराडे
नाग्‍या कातकरी बापु भांगरे 
  हे आपले राजे हो
 
फेकून द्या  रे आता तरी 
ईतर  धमाच्‍या चाली रूढी ।
तरंच खरी आदिवासी होईल 
आपली भावी पिढी ॥७॥

साधी आहे गोष्ट ही 
फक्त तुम्हाला कळू द्या  ।
आता आपली पावले 
आदिवासी संस्कृती कड़े वळू द्या  ॥८

कवी एक निसर्गपुजक आदिवासी 
आणि  कणसरा माता भक्त 
पेठ-सुरगाणा तालुका गाव हातरुडी‌

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट