आपले सण उत्सव साजरे करा
*अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील आदर्श शिळवंडी गावाने कात टाकली* ..........
कोरोना महामारीच्या काळात शिळवंडी गावातील *गणपती उत्सव बंद*...
गावातील ग्रामस्त मंडळ व तरूणांनी घेतला क्रांतिकारी निर्णय...!!
*आदिवासी रितीरिवाज ,रुढी परंपरा संस्कृती अस्तित्व अस्मिता जोपासत आदिवासीयत चा वसा घेत पेसा कायदा अनुसूचित क्षेत्र आदिवासींचे हक्क अधिकार यांची जाणीव गावातील समाजबांधवांना करुन देत इतर धर्मियांचे अतिक्रमण सण उत्सव हळूहळू कमी करून हाच खर्च आपले पारंपारिक आदिवासी सांस्कृतिक उत्सव, शाळातील मुलांसाठी डिजीटल शाळा स्मार्ट स्कूल मुलासाठी स्वच्छ शौचालय ,तरूणांच्यासाठी व्यायामशाळा, आदर्श वाचनालय,गावातील महत्वाच्या कामासाठी, गाव सुंदर गाव आमच गाव आमचे सरकार आदिवासींच्या हक्क अधिकार याची जाणीव सर्व गावकऱ्यांना करुन देत यापुढे १३(३) क पारंपरिक अधिकारांची अमलबजावणी करणार असा एक मुखी निर्णय घेतला* आणि यापुढे गावात गणेश उत्सव न साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे अकोले तालुक्यातील आदर्श गाव असा बहुमान पटकावत आदिवासी विचारानी एकत्र येऊन गावकरी मित्र मंडळ काम करणार अशी जणु काही गर्जनाच राघोजी भांगरेचा वारसा असलेल्या *शिळवंडी* गावाने एकमताने ठराव मंजूर करून जुन्नर आंबेगाव नंतर अकोल्यात क्रांतिकारी पाऊल उचलले ....
याबददल सर्वांचे मनःपूर्वक जाहीर आभार
*समस्त ग्रामस्थ-मोहणीराज मित्र मंडळ शिळवंडी* ✊✊✊✊✊✊✊✊✊✊💐💐💐💐💐
टिप्पण्या