चांगला मित्र
*ज्या मित्रा मध्ये या ५ खास विशेषता असतात*
*त्यांची सोबत कधीच सोडली नाही पाहिजे,*
*यातच बुद्धिमत्ता आहे*
-----------------------------------------------------------
एक चांगला मित्र आपल्याला नेहमी वाईट काळात साथ देतो आणि आपल्याला संकटामधून बाहेर निघण्यास मदत करतो. पण हे आपल्या सगळ्याच मित्रांच्या बाबतीत म्हणता येईल असे नसते कारण आपले अनेक मित्र असे असतात जे आपल्या चांगल्या काळात आपली सोबत करतात आणि वाईट काळात आपली सोबत सोडतात
त्यामुळे शास्त्रानुसार मैत्री संबंधात काही खास गोष्टींबद्दल सांगितले आहे. ज्या मित्रांमध्ये आपल्याला या गोष्टी मिळतील त्याची साथ आपण कधीही सोडली नाही पाहिजे.
*हे ५ गुण असलेल्या मित्राला कधीही आपल्या पासून दूर करू नका*
*१) खरा मित्र तोच असतो जो आपल्या चुका विना संकोच सांगतो.*
जे लोक फक्त आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी सांगतात अश्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
*२) जे मित्र दुसऱ्या समोर तुमचे अवगूण लपवतो तो खरा मित्र असतो.*
असे मित्र एकांतात आपल्याला आपले वाईट गुण आणि चुका सांगतात आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात.
*३)जे मित्र दुसऱ्या समोर तुमचे अवगूण लपवतो तो खरा मित्र असतो.*
असे मित्र एकांतात आपल्याला आपले वाईट गुण आणि चुका सांगतात आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात.
जर एखादा व्यक्ती दुसऱ्या समोर अवगूण लपवून फक्त तुमचे गुण सांगतो, तुमची स्तुती करतो तो खरा चांगला मित्र.
*४)बहुतेक लोक वाईट काळात सोबत सोडतात,*
पण खरा मित्र कठीण काळात साथ सोडत नाही, आपले धन देऊन मित्राच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो.
*५)खरा मित्र तोच आहे जो वाईट कामापासून आपल्याला दूर ठेवतो आणि चांगली कामे करण्यासाठी प्रेरणा देतो.*
अश्या मित्रांची सॊबत कधीही सोडली नाही पाहिजे.
-----------------------------------------------
सौ. फेसबुक
टिप्पण्या