अंधश्रध्दा आणि विज्ञान


*👉शनिवारी नख कापल्याने शनी पाठी लागतो असा समज असणाऱ्यालाही..*
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा..*
💐

 *'ढगांच्या' आडून 'रडार'ला 'विमान' दिसत नाही, असा 'दिव्य' शोध लावणाऱ्या आणि 'गटारगॅस'वर 'चहा' बनवून विकणाऱ्या 'चु....ला'सुद्धा; 'विज्ञान' दिनाच्या 'पातेलं'भरून शुभेच्छा!*
💐💐💐

*विज्ञानाने परिपूर्ण असलेल्या राफेल विमानाच्या टायरखाली लिंबू ठेवणाऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिहांना ही विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
💐💐

*आजारी देवांना तपासणारे डॉक्टर आणि मंगळयान पाठवताना यज्ञ करणारे शास्त्रज्ञ यांनाही विज्ञान दिनाच्या सदिच्छा.*
💐

*11 ते 101 रुपयात ग्रहांची दिशा बदलण्याचा पराक्रम* *करणारी माणसे आहेत ती फक्त आमच्याच देशात…!*
*science day*
😌

 *Insurance न करता 10 लाखाच्या गाडीला 10 रू ची लिंबू-मिरची लाऊन सुरक्षा करनार्यांना सुद्धा*
विज्ञान_दिनाच्या_शुभेच्छा
💐

*ज्यांना वाटत नवसाने आणि बाब बुवाच्या आश्रमात गेल्याने मुलं होतात त्यांना ही*   विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*न्युज-चॅनल वर* 
*भविष्य सांगणाऱ्यांना सुद्धा* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*भुतासोबत कुस्ती खेळलेल्या* 
*गावच्या सर्व म्हातार्‍यांना*
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*रविवारी मटन खाऊन सोमवार-शनिवार उपवास करनार्यांना सुद्धा*
 विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*हाताला रंगीबेरंगी धागे-दोरे-गंडे बांधणाऱ्या मर्दांना..*.
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

 *घरात कंप्युटर/ नवीन गाडी आणल्यावरती हळदीकुंकवाचे पाच ठिपके  लिंबूमिर्ची बांधून नारळ फोडणारे खरे वैज्ञानिक. त्यांनाही* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*सम तीथीला मुलगा विषम तीथिला मुलगी होते असे सांगणाऱ्या हभप इंदोरीकर महाराजांना ही* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

 *सांच्याला बारकं पोरगं लय रडतया म्हणून लिंबू मिर्ची चा उतारा तिकाटण्यावर टाकणारांना...*
😎
पण विज्ञान दिसाच्या लई शुभेच्छा...!
😜💐

*स्वतःच्या शापाने लोकांना मारणारी व गोमूत्र पिऊन कँसर बरा होतो म्हणारी शापशूटर प्रज्ञा ठाकूर यांनाही*
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

 *रोज सकाळी राशी भविष्य बघून दिवसाची सुरुवात करणार्यांनाही* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*माणसाच्या स्पर्शाने माणूसच काय देव सुद्धा बाटतो आणि जनावराच्या मुत्राने शुद्ध होतो असं समजणाऱ्यां सुद्धा*
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
💐

*हा मेसेज ११ लोकांना पाठवा तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल डीलीट केल्यास नुकसान होईल... अश्या मँसेज वर विश्वास ठेवणार्या मित्रांनाही* विज्ञान दिनाच्या शुभेच्छा !🤣

*आजही शिक्षीत लोकं मांजर आडवी गेली म्हणून रस्ता बदलून जातात .... त्यांनाही विज्ञान दिनाच्या शुभेच्छा*
💐

*26 जानेवारीला*
*सुद्धा सत्यनारायण घालणाऱ्या*
*त्या शिक्षकांना सुद्धा*
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा* 
💐

 *नऊ रंगाच्या साड्या घालून, उपवास पकडणाऱ्या, बिन *चपलीचं फिरणाऱ्या मुलींना व स्त्रियांना पण* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा* 💐

*पोरगं व्हावं म्हणून देवाला नवस करणाऱ्या पण डिलिव्हरी साठी रुग्णालयाची धाव घेणाऱ्या*
*माय माऊलींना* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा*
💐

*घामाने चेहरा मसाज करुन*, 
*त्वचा गोरी तजेलिदार* *करणाऱ्या शेठ ला ही.*.
*विज्ञान दिनाचा शुभेच्छा*
💐

*अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या*
*एकाही आव्हानाला सामोरे न जाणाऱ्या सर्व महाराज बुवा *बाबा म्हसनजोग्यांना*
*विज्ञान_दिनाच्या_शुभेच्छा*
💐

 *गुप्तधना साठी अडिच किलोचं मांडुळ शोधनाऱ्या ना सुद्धा* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा*
💐

*मासिक पाळी मध्ये स्ञी च्या हातचा स्वयंपाक खाऊ नये असे बोलणार्‍या कडव्यांना सुध्दा* 
विज्ञान दिनाच्या  शुभेच्छा* 
 💐

 *संत तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून "सदेह" वैकुंठाला गेले असं सांगणारयांना अन माणनार्यांना सुद्धा* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा*
💐

*हे तर आमच्या शास्त्रात* *आधीच लिहून ठेवलंय म्हणून* *आपल्याच .... वरून अगरबत्ती ओवळणार्या थोर* *संशोधकांनाही* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा* 
💐

*आंब्यापासुन पुत्र प्राप्तीचा शोध लावणाऱ्या* *किडे* *गुर्जीलाही* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा* 
💐

*६ दिवसात जग निर्माण करून ७ व्या दिवशी (रविवारी) देवाने विश्रांती घेतली असं भ्रम* *पसरवणाऱ्या सर्वांना*
 *विज्ञान दिनाच्या सदिच्छा*
💐

*परदेशातून ईलाज करून भारतात आल्यावर* 
*पहिले मंदिरात जाऊन नारळ फोडणाऱ्या सेलिब्रेटींना सुद्धा* 
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा* 
💐

 *ज्योतिषांना कुंडली दाखवुनराशी जुळून लग्न करणाऱ्या उच्च सुशिक्षित लोकांना ही* 
*विज्ञान दिनाच्या शुभेच्छा*.
💐

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट